घ्यायचं तर फक्त सर्वज्ञ मिल्किंग मशीन | मराठी शॉर्ट फिल्म | Best Milking Machine in India |

🐄 घ्यायचं तर फक्त सर्वज्ञ मिल्किंग मशीन!

ही फक्त जाहिरात नाही, तर प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याची खरी गोष्ट आहे.

हाताने धार काढण्याचा त्रास, मजुरांची कमतरता, वाढता खर्च आणि वेळेची बचत यावर आधुनिक उपाय म्हणजे सर्वज्ञ मिल्किंग मशीन.

✅ मोटार आणि पंपावर 1 वर्षाची गॅरंटी (अटी लागू)
✅ रिमोट कंट्रोलने ON/OFF
✅ व्हॅक्युम फिल्टर
✅ व्होल्टमीटर
✅ व्हॅक्युम मीटर
✅ ऑइल-डॅम्प्ड व्हॅक्युम मीटरचा पर्याय
✅ हेवी ड्युटी पावडर-कोटेड बॉडी
✅ विक्रीनंतर उत्कृष्ट सेवा

याशिवाय उपलब्ध: ✔️ मिल्किंग मशीन ✔️ पेट्रोल इंजिन ✔️ HTP पंप ✔️ रबर मॅट ✔️ मिल्किंग मशीनचे सर्व स्पेअर पार्ट्स ✔️ डेअरी व्यवसायासाठी लागणारी इतर अनेक उत्पादने

📍 पत्ता: रोनक लॉन्स शेजारी, संगमनेर नाका, जुना पुणे–नाशिक हायवे, सिन्नर.

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा.

#SarvadnyaMilkingMachine #MilkingMachine #DairyFarming #MarathiFarmer #DairyBusiness

Author: 管理人まよなか